Wedding Invitation
Arya & Omkar
॥ शुभविवाह ॥
निमंत्रण पत्रिका
आमचे येथे श्रीकृपेने चि. ओमकार व चि. सौ. कां. आर्या यांचा शुभविवाह संपन्न होत आहे. तरी या मंगलप्रसंगी आपण सहकुटुंब, सहपरिवार उपस्थित राहून वधूवरांस शुभाशीर्वाद द्यावेत, ही नम्र विनंती.
Together with their families, we joyfully invite you to celebrate the wedding of


Two hearts,one beautiful journey